तो.. .तो खरा मराठी मुलगा असतो........ Goggle मध्ये नाही छान दिसला तरी जो फेट्यावर छान दिसतो, तो...तो खरा मराठी मुलगा असतो. ... "Hi Dude","whats up" न बोलता, जो "मित्रा" अशी हाक मारतो, तो...तो खरा मराठी मुलगा असतो. त्याने टवाळेगिरी कितीही करो पण जो मंदिरात नक्की हात जोडतो, "आई-बहिणी" वरून कुणी गेला तर जो समोरच्याची हाडं तोडतो, तो...तो खरा मराठी मुलगा असतो. इंग्रजी भले तो.....हळू आवाजात बोलतो, पण "शिवाजी महाराज कि जय" हे कणखरपणे जोरजोरात बोलतो, तो...तो खरा मराठी मुलगा असतो. मुलगी जरी जीन्समधली आवडली, तरी आई वडिलांसमोर जो तिला साडीमध्ये नेतो, तो...तो खरा मराठी मुलगा असतो