Saturday, 16 June 2012

एकदा बायको आपल्या नवर्‍याला दचकवण्यासाठी काळे कपडे घालून

एकदा बायको आपल्या नवर्‍याला दचकवण्यासाठी काळे कपडे घालून 
अंधारात लपून बसते.

नवरा संध्याकाळी घरी येतो,तेव्हा ती नवर्‍यासमोर थयाथया नाचत उभी राहते.

नवरा : कोण तू???
...
बायको : मी हडळ आहे, हडळ...हा हा हा !!!
:
:
:
:
नवरा : वा, वा, वा....
मग हात मिळव माझ्याशी...
मी तुझ्या
बहिणीचा नवरा 


No comments:

Post a Comment