Saturday, 16 June 2012

खुळा 1 :- कुत्रं अन् मांजर कुणीही पाळील. त्याचं काय?

खुळा 1 :- कुत्रं अन् मांजर कुणीही पाळील. त्याचं काय?
मी मासा पाळला होता. पाण्याशिवाय राहायला शिकवलं होतं.
मी निघालो की पाठीमागं उड्या मारीत यायचा.’’

खुळा 2:-‘‘असं ? मग हल्ली दिसत नाही कुठं तो ?’’

खुळा 1:-‘‘काय करायचं राव ? दुर्दैव म्हणायचं, दुसरं काय ?

दोन महिन्यापूर्वीची गोष्ट....मी फिरायला निघालो असताना तो पाठीमागे उड्यामारत येत होता.

पुलावरून जात असताना त्याचा पाय घसरला.
तो पाण्यात पडला आणि बुडून मेला !’’


No comments:

Post a Comment