जंगलातून एक हत्ती चे पिल्लू चालले होते.
उंदराने बिळातून पहिले. मनाशी म्हणाला "
बराच मोठा दिसतोय ! "
तरीही त्याने तोंड बाहेर काढून हत्तीच्या पिल्लला विचारले
"तुझे वय काय?"
हत्ती म्हणाला , " सहा महिने"
हात्तीने विचारले "तुझे वय काय? "
उंदीर म्हणाला , "माझेही वय सहा महिने च आहे, पण
मी सारखा आजारी असतो."

No comments:
Post a Comment