Tuesday, 20 March 2012

नाही कळणार किंमत, तुला माझ्या प्रेमाची..

नाही कळणार किंमत,
तुला माझ्या प्रेमाची..

रडशील जेव्हा बंद होईल,
श्वास कायमचा माझा..
...
मग भांडशील कुणा सोबत,
सांगशील का मला..

म्हणशील ना मग मनाशीचं,
खरचं खुप
चांगल्या मनाचा होता प्रियकर माझा..

पण काय उपयोग गेलो असेल,
कायमचा मी लांब तुझ्या,
म्हणुन म्हणतो नाही कळणार किँमत,
तुला माझ्या प्रेमाची..
 

No comments:

Post a Comment