Wednesday, 21 March 2012

बायको :- मागच्या बर्थडे


बायको :- मागच्या बर्थडे
ला तुम्ही मला लोखंडाचा पलंग दिलेला,
या वेळी काय देणार जानू???
.
.
.
.
.
.
.
.
.
नवरा :- काय नाय, या वेळी त्यातून
"Electric Current" सोडणार मी...

No comments:

Post a Comment